Chhagan Bhujbal : मुदत संपलेल्या पालिकांच्या निवडणुका OBC Reservation शिवाय घ्या: छगन भुजबळ
राज्याचा डेटा तयार करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. ज्या महापालिकांचा कार्यकाळ होऊन बराच कलावधी झाला आहे त्यांच्या निवडणुका घेण्याबाबत कोर्टाने सांगितलं आहे. कोर्टात विकास गवळी यांनी काल याचिका दाखल केली. ते म्हणतात की ओबीसी समाजाच्या भल्यासाठी याचिका दाखल केली परंतु आता कोर्टाने अहवाल नाकारला आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Chhagan Bhujbal Obc Reservation Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi News