Yashomati Thakur : कोस्टल रोडला पैसे नाही मिळाले तरी चालतील, पण मुलं आणि महिलांसाठी पैसे द्या

Continues below advertisement

महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी महिला आयोगाच्या कार्यक्रमात सरकारलाच खडे बोल सुनावले. कर्नाटकात 25 किलोमीटरवर शौचालयं असतील तर आपल्याकडे का नाहीत असा सवाल त्यांनी केला. एकवेळ कोस्टल रोडसाठी पैसे दिले नाहीत तरी चालेल, पण मुलं आणि महिलांसाठी पैसे द्यावेत म्हणून मी भांडते, अशा शब्दांत त्यांनी निधीसाठीचा त्यांचा संघर्ष बोलून दाखवला. महाविकास आघाडीचं सरकार आणखी बरीच कामं करू शकते असं सांगतानाच शरद पवार आहेत म्हणून सरकार जोरात सुरू आहे, अशा शब्दांत त्यांनी पवारांंचं कौतुक केलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram