Kirit Somaiyya यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून फाईल तपासल्या? सोमय्यांच्या कथित फोटोवरून वाद
Continues below advertisement
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या एका फोटोवरून वाद सुरु झालाय. किरीट सोमय्या यांनी मंत्रालयात नगरविकास खात्याच्या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल्स तपासल्याचा कथित फोटो सध्या व्हायरल झालाय.
Continues below advertisement