Yashomati Thakur Covid Positive: महिला- बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागन ABP Majha
Continues below advertisement
कोरोनाग्रस्त नेत्यांची आणि मंत्र्यांची यादी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण झालीय. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन यशोमती ठाकूर यांनी केलंय.
Continues below advertisement
Tags :
Women Ministers Yashomati Thakur Corona Infection Corona-affected List Of Leaders Growing Child Welfare Minister