Anathanche Nath: कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलांची व्यथा, यशोमती ठाकूर आणि सिंधुताई सपकाळ

Continues below advertisement

एबीपी माझाने 'अनाथांचे नाथ' या कार्यक्रमाच्या माध्यमातून आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलांची व्यथा समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्याशी केलेली चर्चा. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram