Narayan Rane : अनिल देशमुखांवरील ईडीच्या कारवाईचा राजकारणाशी संबंध नाही: नारायण राणे
Continues below advertisement
अनिल देशमुखांवर झालेली ईडीची कारवाई ही कायदेशीर असून त्याचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही असं भाजप नेते नारायण राणे म्हणाले.
Continues below advertisement