Yashomati Thakur Vs Ravi Rana : यशोमती ठाकूर भाजपच्या संपर्कात, रवी राणा यांचा दावा
abp majha web team
Updated at:
12 Feb 2024 08:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppYashomati Thakur Vs Ravi Rana : यशोमती ठाकूर भाजपच्या संपर्कात, रवी राणा यांचा दावा
आमदार रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यात जुंपली, यशोमती ठाकूरही भाजपच्या संपर्कात, रवी राणांचा दावा, तर राणा दाम्पत्य वायफळ बडबड करतात, यशोमती ठाकूर यांचा पलटवार.