Yashomati Thakur On Devendra Bhuyar : महिला उपभोगाचं साधन आहे का? यशोमती ठाकूर यांचा सवाल

Continues below advertisement

Yashomati Thakur On Devendra Bhuyar : महिला उपभोगाचं साधन आहे का? यशोमती ठाकूर यांचा सवाल 
आमदार देवेंद्र भुयार यांचं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य ... एक नंबरची मुलगी नोकरीवाल्यांना मिळते -देवेंद्र भुयार  दोन नंबरची मुलगी पानटपरी, किराणा दुकानदारांना मिळते- भुयार  तीन नंबरची मुलगी शेतकऱ्याच्या पोराला मिळते, भुयारांचं वादग्रस्त टीका  अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयारांचं महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य.. महिला उपभोगाचं साधन आहे का, भुयारांच्या वक्तव्यावरुन यशोमती ठाकूर यांचा संतप्त सवाल, तर भुयारांना महिलांची माफी मागायला सांगेन, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 









































 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram