Nagpur University:बीएसडब्ल्यूच्या सेमीस्टर परीक्षेत चुकीची प्रश्नपत्रिका,नागपूर विद्यापीठ परीक्षेत गोंधळ

Continues below advertisement

नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेत सावळागोंधळ, बीएसडब्ल्यूच्या सेमीस्टर परीक्षेत चुकीची प्रश्नपत्रिका, भंडाऱ्यातील प्रगती महाविद्यालयातील प्रकार, ३ तासानंतर दिलेल्या नव्या प्रश्नपत्रिकेतही २०ते २५ चुका,  ((मराठीचा पेपर असताना प्रश्नपत्रिकेत हिंदी भाषेचा वापर ))

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram