Worli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखल

Worli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखल

मच्छि आणण्याठी गेलेल्या कोळी दांपत्याला पहाटे ५:३० वा चार चाकी गाडीने नेले फरफटत  वरळीतील अॅट्रीया माॅल जवळ घडली घटना.  वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा दांपत्य हे हे सकाळी ससून डाॅकला मच्छि आणण्यासाठी गेले होते   मच्छि घेऊन परतत असताना एका फोरव्हिलरने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली  दुचाकीवर मच्छि मोठ्याप्रमाणात असल्याने गाडीचे नियंत्रण सुटले आणि दोघंही चार चाकी गाडीच्या बोनटवर पडले  वेळीच नवर्याने गाडीच्या बोनटवरून बाजूला उडी टाकली. मात्र महिलेला स्वत:ला बाजूला होता आलं नाही  अशातच अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने गाडी पळवली. त्यात कोळी महिलेला त्याने फरफटत नेले.  या अपघातात कार चालक पळून गेला असून कोळी महिलेला उपचारासाठी नायर रुग्णालयात नेले असता. डाॅकेटरांनी तिला मृत घोषित केले आहे  या प्रकरणी वरळी पोलिस अधिक तपास करत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola