World Health Organization : Omicron हा शेवटचा variant नाही; Mutation मुळे नवीन variant येणार
Continues below advertisement
Omicron हा शेवटचा variant नाही. Mutationसुरूच असल्यामुळे नवीन variant येणार World Health Organization ने सांगितले. लसीकरण पूर्ण न झाल्याने संसर्ग वाढणार.
Continues below advertisement