Belgaum Border Dispute : बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
abp majha web team
Updated at:
06 Dec 2022 04:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर निशाणा. बेळगावात कर्नाटक पोलिसांची दादागिरी. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं