Nashik Worker Strike :नाशिकमध्ये कामगार संघटनांकडून भव्य मोर्चा काढून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न

Nashik Morcha : केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ नाशिकमध्ये कामगार संघटनांनी भव्य मोर्चा काढून सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.  गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढतोय. दुपारच्या तळपत्या उन्हातही हजारो कामगार लाल बावट्याच्या झेंड्याखाली मोर्चात सहभागी झाले होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola