Worker Strike : खासगीकरणाच्या विरोधासाठी विमा कर्मचारीही आंदोलनात उतरणार
Continues below advertisement
Worker Strike : कामगार कायदे आणि खासगीकरणाला कडाडून विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आलाय.,. देशभरातील ५ लाखांहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झालेत. त्यामुळे बँकिंग व्यवस्था कोलमडलीय. तर तिकडे मध्यरात्रीपासून महाराष्ट्रासह देशभरातील वीज कर्मचारी संपावर गेलेत. वीज कंपन्यांचं खासगीकरण आणि विभाजनाच्या विरोधात हा संप पुकारण्यात आलाय...वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास राज्य सरकारनं मनाई केलीय
Continues below advertisement