Amravati : महागाईविरोधात कॉंग्रेसचं थाली बजाओ आंदोलन, महिलांकडून रस्त्यावर बसून स्वयंपाक करत निषेध
Continues below advertisement
Amravati : काँग्रेसने वाढलेली महागाई विरोधात अमरावतीत थाली बजाओ आंदोलन केलं. 2020 मध्ये जसं मोदींनी थाली बजाव सांगितलं जनतेने मोठ्या प्रमाणात थाळी वाजवली. आणि 2022 मध्ये कोरोना गेला तसंच 2022 मध्ये आम्ही थाळी बजाव आंदोलन केलं. आता 2024 मध्ये महागाई जाईल आणि मोदी ही हद्दपार होईल अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी दिली.
Continues below advertisement