Worker Strike : वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा कोयना धरणाला फटका, विद्युतगृहाचा टप्पा बंद

Worker Strike : विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका कोयना धरणाला बसला आहे. कोयना धरणाचा पायथा विद्युतगृह बंद झाला आहे.  40 मेगावॅट वीजनिर्मितीचा पायथा विद्युतगृहाचा टप्पा बंद झाला आहे. 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola