Congress नेते Naseem Khan मुख्यमंत्र्यांविरोधात सुप्रीम कोर्टात, नियमबाह्य प्रचाराचा आरोप

Continues below advertisement

शिवसेना आमदार दिलीप लांडे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काँग्रेस नेते नसीम खान सुप्रीम कोर्टात. मागील निवडणुकीत प्रचार संपल्यानंतर ही उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते मतदार संघात आल्याचा नसीम खान यांचा आरोप.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram