Mumbai-Goa : मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचं, स्थानिकांचे आजपासून साखळी आंदोलन सुरु

Continues below advertisement

मुंबई गोवा महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात आजपासून 8 सप्टेंबरपर्यंत साखळी आंदोलन करण्यात येणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram