Work From Home Special Report: एक व्यक्ती...सात कंपन्या आणि वर्क फ्रॉम होम ABP Majha

Continues below advertisement

कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर कुणी संकटाच्या काळातही संधी शोधली... अशाच संधीचा गैरफायदा बंगळुरुमधील एका आयटी कर्मचाऱ्यानं घेतलाय... जवळपास ९० टक्के भारत वर्क फ्रॉम होम काम करत होता... त्याच वेळी बंगळुरुतील एक आयटी कर्मचारी एकाच वेळी सात कंपन्यांमध्ये काम करत होता... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram