Gondia : गोंदियात महिलांनी घेतला दुर्गामातेचा अवतार; चाकू उगारलेल्या दारु विक्रेत्याला चोप

Continues below advertisement

नवरात्रेच्या पर्वावर डव्वा गावात महिलांचा दुर्गा अवतार पहायला मिळाला आहे. गावात दारू बंदी असतांना अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्याला जाब विचारायला गेलेल्या महिलांवर दारू विक्रेत्याने चाकू उगारताच महिलांनी दारू विक्रेत्याला चांगला चोप दिल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातिल डव्वा गावात घडली आहे. ह्या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिस स्टेशन मध्ये दारु विक्रेत्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram