कोळशाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या उपस्थितीत महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन

Continues below advertisement

कोळश्याच्या तुटवड्यामुळं देशावर वीजटंचाईचं संकट घोंगावतंय. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोळशाच्या साठ्याचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दुपारी साडे बारा वाजता ही बैठक होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram