Women Maharashtra Kesari Sangli:सांगलीची प्रतीक्षा बागडी महाराष्ट्र केसरीच्या फायनलमध्ये
abp majha web team
Updated at:
24 Mar 2023 12:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWomen Maharashtra Kesari Sangli:सांगलीची प्रतीक्षा बागडी महाराष्ट्र केसरीच्या फायनलमध्ये
सांगलीच्या तुंग गावची महिला पैलवान प्रतीक्षा बागडी आणि कल्याणची पैलवान वैष्णवी पाटील आणि यांच्यामध्ये महिला महाराष्ट्र केसरी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी होणार अंतिम सामना.