Gas Price Hike | स्पेशल रिपोर्ट | गॅस महागल्याने उज्वला योजनेतील महिला पुन्हा चुलीवर!

सामान्य गोरगरीब कुटुंबातील महिलांची चुलीवरील स्वयंपाकाच्या धुरापासुन मुक्तता व्हावी या उद्देशाने मोदी सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजना आणली. 100 रुपयांत गॅस दिला, काही दिवस या महिलांची धुरापासून सुटकाहि झाली. मात्र, वाढत्या गॅस दराने पुन्हा एकदा या महिलांना चुलीकडेच वळवले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola