Parbhani Suicide | परभणीच्या सोनपेठमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून दोन तरुणांची आत्महत्या

परभणीच्या सोनपेठ मध्ये सावकारीतुन केवळ साडे पाच हजार रुपयांसाठी दोन जणांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका जनाने 500 रुपये तर एकाने 5000 रुपये सावकारी करणाऱ्यांकडून घेतले होते. ज्याच्या व्याजासाठी कायम तगादा लावुन त्रास देणाऱ्या 4 जणांचे नाव हातावर आणि पोटावर लिहून 2 तरुणांनी विष घेतले. ज्यात त्यांचा मृत्यू झाला असुन त्रास देणाऱ्या 4 जनावर सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola