Bharat Jodo Yatra हिंगोलीत, Uttarakhand - Madhya Pradesh च्या महिला सदस्यांशी खास बातचीत
Continues below advertisement
कन्याकुमारी ते कश्मीर पर्यंत राहुल गांधी पायी चालून भारत जोडो यात्रा करत आहेत ही भारत जोडो यात्रा आता हिंगोली मध्ये दाखल झाली आहे हिंगोली मध्ये भारत यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे दरम्यान राहुल गांधी यांच्यासोबत भारत देशाच्या काना कोपऱ्यातील अनेक नागरिक बाई चालत आहेत राहुल गांधी यांच्यासोबत गेल्या 66 दिवसापासून पायी चालणाऱ्या महीलंसोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी
Continues below advertisement