Satara Flowers : सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये 16 वर्षानी फुलणारी 'सुपुष्पा' आताच पाहुन घ्या

सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये निसर्गाने अस काही भरभरून दिल आहे की ते शब्दात सांगण तस कठीणच आहे. आणि याच निसर्गात अनेक चमत्कारही पहायला मिळतात. याच चमत्कारातील एक अभुतपुर्व चमत्कार पहायला मिळाला तो म्हणजे महाबळेश्वरातील काही पर्वतरांगांमध्ये नव्याने एका फुलाचा शोध लागला. हे फुल असे की ते तब्बल 16 वर्षानंतर उमलते. पाहुया या खास फुलाचा एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola