Corona : कोरोना काळात दाखल झालेले गुन्हे मागे घ्या, शिंदे सरकारचा निर्णय

Continues below advertisement

Corona :  कोरोना काळात नियम मोडलेल्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते... आता हे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय शिंदे सरकारनं केलाय... सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांना मात्र दिलासा नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram