Devendra Fadnavis : चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणातील आरोपींवर लावण्यात आलेले कलम 307 मागे घ्या!
आरोपींवर लावण्यात आलेला कलम ३०७ मागे घ्या! तर ११ पोलिसांचे निलंबनही मागे घ्या.. मंत्री चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना आदेश
Tags :
Accused Withdraw Deputy Chief Minister Devendra Fadnavis CHandrakant Patil Order To Police Section 307 11 Suspension Of Police Shaifek Case