Winter : राज्यात गुलाबी थंडीचा मोसम, किमान तापमानात घट आणि वातावरणात गारवा

राज्यभरात वातावरणात अखेर गारवा जाणवू लागला आहे. ऑक्टोबरमध्ये गायब झालेली थंडी  नोव्हेंबरमध्ये सुद्धा गायबच होती, पण गेले दोन दिवस ही हरवलेली थंडी राज्यात परतली आहे. घेऊया महाराष्ट्रातील थंडीचा आढावा

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola