Winter Session Maharashtra : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारविरोधात विरोधकांच्या घोषणा

Continues below advertisement

Winter Session Maharashtra : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारविरोधात विरोधकांच्या घोषणा  सरकार अवकाळग्रस्त शेतकऱ्यांना पूर्ण भरपाई देणार. नुकसान भरपाई देण्यास सुरूवात, २ हेक्टरऐवजी ३ हेक्टरचा निकष लावल्याची उपमुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram