Winter Season Hingoli : हिंगोलीत 12 ते 13 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Continues below advertisement

Winter Season Hingoli : हिंगोलीत 12 ते 13 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हिंगोली जिल्ह्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे हिंगोली चे तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअस इतक्या प्रमाणात घटल्यामुळे जिल्ह्यात सर्व दूर थंडीची लाट पाहायला मिळते या काळामध्ये अनेक नागरिक जेथे सकाळी सकाळी चालताना धावताना पाहायला मिळत आहेत तर जागोजागी शेकोट्या पेटलेल्या आहेत अनेक नागरिकांनी घरात ठेवलेले उबदार कपडे सुद्धा वापरण्यासाठी काढलेले आहेत हिंगोली शहरातील रस्त्यावर नागरिक मोठ्या प्रमाणात चालताना पाहायला मिळतात हिंगोली जिल्ह्यातील थंडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram