Winter Assembly Session : शेतकरी प्रश्नावरून विरोधकांचा सभात्याग, कापूस सोयाबीनला हमीभावाची मागणी
abp majha web team
Updated at:
08 Dec 2023 02:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWinter Assembly Session : शेतकरी प्रश्नावरून विरोधकांचा सभात्याग, कापूस सोयाबीनला हमीभावाची मागणी
सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा न घेतल्यानं विरोधक आक्रमक. बाहेर येऊन विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी. विरोधकांचा आवाज दाबत असल्याचाही केला आरोप.