Winter Session:पंचनामे करायला एवढे दिवस लागत नाही,अवकाळीच्या मुद्यावरून Ambadas Danve यांची टीका
Winter Assembly Session : पंचनामे करायला येवढे दिवस लागत नाही : Ambadas Danve
हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे... आजच्या अधिवेशनात विरोधक अवकाळीच्या मुद्द्य़ावरुन सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत...
दरम्यान यासंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी