Winter Assembly Session : प्रफुल पटेलांवरही इकबाल मिर्चीशी संबंधांचे आरोप - दानवे

Continues below advertisement

Winter Assembly Session : प्रफुल पटेलांवरही इकबाल मिर्चीशी संबंधांचे आरोप -दानवे 

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं फडणवीसांना पत्र, प्रफुल पटेलांवरही  दाऊदच्या हस्तकाशी  संबंधांचे आरोप, त्यामुळे मलिकांप्रमाणेच पटेल यांच्याबाबतही तुमच्या भावना तीव्र आहेत का?, दानवेंचा फडणवीसांना सवाल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram