Wine in Local Shops : किराण्याच्या दुकानात मिळणार वाईन! वाईनबाबत राज्य सरकारचं उदार धोरण
राज्य सरकारनं किराणा दुकान, डिपार्टमेंटल स्टोर, बेकरीमध्ये वाईन विक्रीची परवानगी देण्याची तयारी सुरु केली आहे. दुकानांमध्ये एक लिटर वाईनमागे १० रुपये अबकारी कर लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. या निर्णयामुळं राज्य सकराच्या तिजोरीत पाच कोटींची भर पडणार आहे..