Wine at Supermarket : देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर गंभीर आरोप; हा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला नाही
देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. सुपरमार्केटमध्ये वाईन उपलब्ध राहणार हा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला नाही असे ते म्हणतात.