Action On Basavaraj Bommai: महाराष्ट्र सरकार बोम्मईंचा अहंकार उतरवणार?
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचा इशारा, यावरुन पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटक असा सीमावाद उफळला.
Continues below advertisement