Saamana on Narayan Rane : जुन्या प्रकरणांवरून आता नवा सामना? शिवसेनाही राणेंची जुनी प्रकरणं काढणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Aug 2021 05:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनारायण राणे आणि भाजपनं शिवसेनेची जुनी प्रकरणं उकरून काढायला सुरुवात केल्यानंतर आता शिवसेनेनंही राणेंच्या जुन्या प्रकरणात चौकशी करण्याचा इशारा सामनातून दिलाय. सामनाच्या आजच्या अग्रलेखात राणेंच्या मुद्यावरून भाजपवर निशाणा साधलाय आणि त्यात राणेंनाही जोरदार इशारा दिला आहे.