Rajan Salvi Lanja Nagar Panchayat : राजन साळवी आणि खासदार Vinayak Raut यांना धक्का बसणार?

Continues below advertisement

ठाकरे गटाचे आमदारम राजन साळवी आणि खासदार विनायक राऊतांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण लांजा नगरपंचायतीमध्ये ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्ष असलेल्या पूर्वा मुळये यांच्या विरोधात आज अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. मुख्य बाब म्हणजे महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या नगरसेवकांची साथ ही शिवसेनेला आहे. अविश्वास ठराव मांडण्यापूर्वी 12 नगरसेवक हे अज्ञात स्थळी रावाना झाले आहेत. शिंदे गटाच्या नगरसेवकांसह भाजप आणि काँग्रेसचे नगरसेवक देखील आहेत. सकाळी 11 वाजता हा अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. त्यामुळे कोण कुणाच्या बाजूनं मतदान करतं हे पाहावं लागेल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram