Rahul Kalate : राहुल कलाटे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार? कार्यकर्त्यांशी बोलून अंतिम निर्णय
Continues below advertisement
चिंचवडची निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी होणार हे स्पष्ट होण्यासाठी आता अवघे काही तास बाकी आहेत... आणि यात राहुल कलाटे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का याची उत्सुकता आहे... अगदी काही वेळापूर्वी शिवसेना उपनेते सचिन अहीर यांनी राहुल कलाटे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय.. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी राहुल कलाटे यांचं बोलणंही करून दिलं... त्यानंतर आता कार्यकर्त्यांशी बोलून राहुल कलाटे अंतिम निर्णय घेणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Election Tricolor Chinchwad Sachin Ahir Nomination Form Curiosity Uddhav Thackeray : Uddhav Thackeray Rahul Kalate Shiv Sena Deputy Leader Mandharani