मुंडे भगिनी मोठा निर्णय घेणार? मुंडे समर्थकांचं राजीनामा सत्र, उद्या मुंबईत समर्थकांची घेणार भेट

Continues below advertisement

बीड : बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्यानंतर, बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरुच आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे आत्तापर्यंत 74 राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत. केज पंचायत समितीच्या सभापतीसह 3 सदस्यांनी जिल्हाध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram