Maratha Reservation : मोदी-ठाकरे भेटीतून मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? उद्या पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांची भेट
Continues below advertisement
मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तौक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. उद्या संध्याकाळी वाजता भेटणार असून या क्रायक्रमाची रुपरेषा पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात येणार आहे.
Continues below advertisement
Tags :
PM Modi Maratha Reservation Uddhav Thackeray Supreme Court SEBC Act Maratha Reservation LIVE Maratha Reservation In Maharashtra State Government New Delhi Maratha Aarakshan Cm Thackeray