Jarandeshwar Factory : जरंडेश्वर कारखाना सभासद शेतकऱ्यांच्या ताब्यात जाणार का?
abp majha web team
Updated at:
07 Apr 2022 02:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजरंडेश्वर कारखाना सभासद शेतकऱ्यांच्या ताब्यात जाणार का? कारखान्याचा ताबा शेतकऱ्यांकडे जाण्यास ED ची हरकत नाही असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.