Girish Mahajan : Eknath Khadase पुन्हा भाजपमध्ये परतणार? गिरीश महाजनांचा दावा
abp majha web team
Updated at:
03 Oct 2022 05:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे अमित शाहांनी खडसेंना तीन तास ऑफिसबाहेर बसवून भेट नाकारल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केलाय.. तर दुसरीकडे महाजन यांनी खडसेंबाबत आणखी एक मोठं वक्तव्य केलंय... खडसेंनी सगळं काही मिटवू असं सांगितल्याचा दावा महाजनांनी केलाय.. खडसेंनी बसू, काय ते मिटवून टाकू असं म्हटलं होतं. असं विधान महाजनांनी केलंय..