Anil Deshmukh Winter Session : अनिल देशमुख हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहणार?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठक व्यवस्थेत माजी मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना आसन व्यवस्थेत शेवटच्या जागा. सध्या अनिल देशमुख जेल मध्ये तर नवाब मलिक कोर्टाच्या परवानगीनंतर रुग्णालयात उपचारास्तव दाखल. अनिल देशमुख यांच्या जामीनाला सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय, ज्यावर उद्या सुनावणीची शक्यता आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola