Kedar Dighe on CM Eknath Shinde : 25 वर्षे गप्प का होता? केदार दिघे यांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल
abp majha web team
Updated at:
31 Jul 2022 03:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'दिघेंबद्दल काय घडलं, हे माहित होतं तर गप्प का बसलात?', आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांचा शिंदेंना सवाल. सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाणार. केदार दिघेंचा घणाघात.