Purushottam Khedekar : संभाजी ब्रिगेडने शिवसेनेसोबत युती का केली शिवसेनेसोबतच्या मतभेदांचं काय?
Purushottam Khedekar : राज्यात नव्या हिंदुत्ववादी राजकीय युतीची नांदी सुरू झालीय... शिवसेनेतील आमदारांचा बंड असो किंवा भाजपकडून सतत होणारे घणाघात यामुळे बॅकफूटवर गेलेल्या शिवसेनेने आज थेट संभाजी ब्रिगेडसोबत राजकीय संधी केलीय.. मात्र संभाजी ब्रिगेडने शिवसेनेसोबत युती का केली शिवसेनेसोबतच्या मतभेदांचं काय?
Tags :
Shiv Sena Live Marathi News ABP Majha LIVE Sambhaji Brigade Abp Maza Live Purushottam Khedekar Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS