मराठवाड्यातल्या यात्रांवरच निर्बंध का? कोकणात परवानगी मराठवाड्यात का नाही? Special Report
Continues below advertisement
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले. राज्यात अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यत पार पडली. आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या यात्रेला परवानगी मिळाली. जळगावाच्या संत मुक्ताई यात्रेलाही प्रशासनाने परवानगी दिली. मात्र, दुसरीकडे औंढा नागनाथ आणि परळीच्या यात्रेवर मात्र, बंदी घालण्यात आली आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News Konkan ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Marathwada Hingoli Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi News