Chitra Wagh : मुंबई पोलीस उर्फीवर कारवाई का करत नाहीत?, चित्रा वाघ यांचा सवाल
उर्फीला सोडणार नाही, चित्रा वाघ यांचा इशारा. मुंबई पोलीस उर्फीवर कारवाई का करत नाहीत?, चित्रा वाघ यांचा सवाल. तर चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचं गाऱ्हाणं चक्क आई तुळजाभवानीकडे मांडलं.