Lonar Lake | बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचं पाणी गुलाबी का? याचं कारण उघड
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग गुलाबी झालं आहे. याच कारण शोधण्यासाठी मुंबई हायकोर्टाने एक समीती नेमली होती. या समितीने पाण्याचा रंग बदलण्यामागचे कारण आता समोर आलंय.